देव्हडे फार्मचा वेळापत्रक.
पर्यटकांसाठी फार्म सकाळी 10:00 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 05:00 वाजता बंद होतो व सायंकाळ पार्टी, सेलिब्रेशन किंवा इत्यादि साठी उपलब्ध असेल, खालील वेळापत्रकानुसार तुम्ही राइड्स, जेवण, अॅक्वा झोन, प्राणी संग्रहालय आणि फोटोशूट स्पॉट्स आरामात अनुभवू शकता.
आगमन आणि स्वागत
फार्मवर आगमन, तिकीट/बुकिंग तपासणी, ग्रुपचे स्वागत आणि दिवसाची छोटी माहिती.
फोटोशूट लोकेशन आणि फार्म वॉक
निसर्गरम्य स्पॉट्स, हिरवळ, ब्रिज आणि फार्म परिसरात फोटो व निवांत फेरफटका.
प्राणी संग्रहालय आणि पक्षी विभाग
बदक, पोपट, ससे, शेळ्या, कोंबड्या आणि इतर पाळीव प्राण्यांशी मुलांची ओळख.
राइड्स आणि ॲडव्हेंचर
बैलगाडी, घोडा बग्गी, ट्रॅक्टर ट्रेन, ओपन जीप, झिपलाइन, रोप कोर्स आणि हँगिंग ब्रिज.
दुपारचे जेवण
चुलीवरील जेवण, महाराष्ट्रीयन चव आणि ग्रुपसाठी आरामदायी डायनिंग एरिया.
आधी बुकिंग करणे आवश्यक
अॅक्वा झोन
रेन डान्स, फोम डान्स, स्विमिंग पूल, फिश पॉण्ड, मिनी लेक आणि बोटिंगचा आनंद.
मातीची कला आणि निवांत वेळ
पॉटरी अॅक्टिव्हिटी, स्नॅक्स/चहा वेळ, गॅलरीसाठी फोटो आणि आवडते स्पॉट्स पुन्हा पाहणे.
ग्रुप फोटो आणि प्रस्थान
दिवसाचा समारोप एक आनंददायी ग्रुप फोटो टिपून, पॅक अप आणि 05:30 PM पर्यंत फार्ममधून प्रस्थान.
10:00 AM ते0 6:00 PM
या वेळेत देव्हडे फार्म अँड ॲग्रो टूरिझममधील प्रमुख आकर्षणे, अॅक्वा झोन, प्राणी संग्रहालय, जेवण आणि राइड्स कव्हर करता येतात.
सहल बुक कराछोटी सूचना
ग्रुपची संख्या, जेवणाची ऑर्डर आणि फोटोशूट असल्यास आधी बुकिंग करणे आवश्यक.
